महाराष्ट्रातील खासदारांची यादी

Maharashtra Loksabha Winner : महाराष्ट्रातून निवडून आलेल्या 48 खासदारांची यादी

Maharashtra Loksabha Election Result -2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले असून महायुतीचा दारुण पराभव झाला आहे. 48 पैकी महाविकास आघाडीने तब्बल 30 जागा जिंकल्या असून महायुतीला मात्र फक्त 17 जागांवर समाधान मानावे लागले आहे. सांगलीतून अपक्ष विशाल पाटील यांनी बाजी मारली असून राज्यातील ते अपक्ष निवडून येणारे एकमेव खासदार आहेत. या…

Read More
सर्वाधिक मानधन घेतलेल्या १० अभिनेत्यांची यादी

भारतातील सर्वाधिक मानधन घेतलेल्या १० अभिनेत्यांची यादी आणि त्यांची एकूण संपत्ती

क्रिकेट व्यतिरिक्त भारतात लोकांना आवडणारी दुसरी गोष्ट ती म्हणजे चित्रपट. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र,सायरा बानो, रजनीकांत, ऋतिक रोशन, शाहरुख खान किंवा अगदी अलीकडच्या काळातील रणबीर कपूर, रणवीर सिंह इत्यादी कलाकारांचे आपण चाहते असाल. या लेखात आपण जाणून घेऊया भारतातील सर्वाधिक मानधन घेतलेल्या दहा अभिनेत्यांची यादी आणि त्यांचे एकूण संपत्ती. भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे…

Read More
CompressJPEG.online 500x500 image

बुद्ध पौर्णिमा म्हणजे काय? बुद्ध पौर्णिमा का साजरी करतात?

बुद्ध पौर्णिमा ही बौद्ध धर्मातील सर्वात पवित्र आणि महत्वाचा सण आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म, बुद्धांना ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीन महत्त्वपूर्ण घटनांचा स्मरणोत्सव साजरा केला जातो. बौद्ध धर्माव्यतिरिक्त हिंदू धर्मातही बुद्ध पौर्णिमेला महत्व आहे. भगवान बुद्ध हा विष्णूचा ९वा आणि शेवटचा अवतार होता असे मानले जाते. बुद्ध पौर्णिमा कधी आहे भगवान…

Read More
नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर

नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे आज प्रथमच एका व्यासपीठावर

नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे आज प्रथमच एका व्यासपीठावर लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा म्हणजेच पाचवा टप्पा 20 तारखेला होणार असून प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. आज 17 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर या ठिकाणी सभा होत असून सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज…

Read More
अक्षय तृतीया का साजरी करतात

अक्षय तृतीया म्हणजे काय? अक्षय तृतीया का साजरी केली जाते? जाणून घ्या अक्षय तृतीया २०२४ चा मुहूर्त

Akshay Tritiya 2024 : – अक्षय तृतीयेच्या (Akshay Trutiya 2024) दिवसाला हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक लोक नवीन घर गाडी आणि सोन्या नाण्याची खरेदी करतात. अक्षय तृतीयेचा दिवस हा खरेदीसाठी शुभ दिवस मानला जातो. जाणून घेऊया 2024 या वर्षी अक्षय…

Read More
आरटीई admission information in marathi

पालकांसाठी खुशखबर; आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरु, जाणून घ्या आरटीई बद्दल संपूर्ण माहिती

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील आरटीई (शिक्षण हक्क कायदा) प्रवेश प्रक्रिया रखडली होती. मात्र आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी प्रक्रिया 16 ते 30 एप्रिल दरम्यान असणार आहे. आरटीई प्रवेश 2024-25 महाराष्ट्र प्रारंभ तारीख 16 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान आपण आपल्या पाल्याचे आरटीई अंतर्गत प्रवेशाचे फॉर्म भरू शकता. आरटीई प्रवेश काय…

Read More
साईबाबा आणि रामनवमी

साईबाबांच्या शिर्डीत रामनवमीचा उत्साह, भक्तांसाठी रात्रभर खुले राहणार साई मंदिर.

देशभरात रामनवमीचा सण 17 एप्रिल रोजी साजरा होत असून साईबाबांच्या शिर्डी नगरीतही रामनवमीची (Ram Navami in Shirdi) धामधूम सुरू आहे. शिर्डी मध्ये मोठ्या उत्साहात रामनवमीचा सण साजरा केला जातो. 17 एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी शिर्डीचे साईबाबा मंदिर हे भाविकांसाठी रात्रभर खुले राहणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानने दिली आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर…

Read More
राम नवमी मराठी माहिती

राम नवमी 2024: रामनवमी का साजरी केली जाते? पूजेचा शुभ मुहूर्त, योग्य पूजा पद्धत आणि रामनवमीचे महत्त्व

राम नवमी 2024 (Ram Navmi 2024) : रामनवमीचा दिवस हा मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामाची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. यावर्षी १७ एप्रिल २०२४ रोजी श्रीराम नवमीचा सण साजरा होत आहे. सनातन हिंदू धर्मात प्रभू रामांना मर्यादा पुरुषोत्तम ही पदवी देण्यात आली आहे. यामुळेच रामनवमी हा सण हिंदू धर्मीयांसाठी खूप खास समजला जातो. हिंदू धर्मात…

Read More
सूर्यग्रहण माहिती

सूर्यग्रहण 2024 : वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार? बघा तारीख आणि वेळ

सूर्य ग्रहण कधी आहे २०२४ या वर्षातील पहिले सूर्यग्रहण चैत्र अमावस्येला होणार आहे. हे सूर्यग्रहण ८ एप्रिल रोजी दीर्घकाळ चालणारे असून ते सुमारे ५ तास २५ मिनिटे असेल. २०२४ या वर्षाच्या पहिल्या सूर्यग्रहणात अनेक प्रकारचे दुर्मिळ योग्य येणार आहेत. मीन आणि रेवती नक्षत्रात चैत्र महिन्यातील अमावस्या तिथीला हे सूर्यग्रहण होणार आहे. चला जाणून घेऊया या…

Read More
विश्वकर्मा योजना

विश्वकर्मा योजना काय आहे? PM विश्वकर्मा योजना नोंदणी, व्याजदर, फायदे आणि पात्रता

पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत (PM Vishwakarma Yojana) आतापर्यंत १ कोटी ८५ लाख (एप्रिल २०२४) पेक्षा जास्त लोकांनी अर्ज केले आहेत. या योजनेंतर्गत केंद्र सरकार केवळ ५ टक्के व्याजदराने ३ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची सुविधा देत आहे. सन २०२७-२०२८ पर्यंत सुरू राहणाऱ्या पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही आपण राज करू शकतो….

Read More