नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर

नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे आज प्रथमच एका व्यासपीठावर

नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे आज प्रथमच एका व्यासपीठावर लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा म्हणजेच पाचवा टप्पा 20 तारखेला होणार असून प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. आज 17 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर या ठिकाणी सभा होत असून सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज…

Read More
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण

शिंदे सरकार जाणार की राहणार? 10 जानेवारीला निकालाची घोषणा

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 10 जानेवारीला दुपारी 4 वाजता निकाल जाहीर करणार आहेत. हा निकाल शिंदे सरकारच्या भवितव्यासाठी महत्त्वाचा आहे. जर निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. जर निकाल एकनाथ शिंदे याच्या बाजुने लागला तर त्यांच्या गटातील सर्व आमदारांवर असलेली अपात्रतेची टांगती तलवार…

Read More
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाकडून श्रद्धांजली

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शहीदांना वाहिली श्रद्धांजली

मुंबई, २६ नोव्हेंबर २०२३ – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबईतील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात असलेल्या हुतात्मा स्मारकावर शहीदांना पुष्पांजली अर्पण केली. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस देखील उपस्थित होते. २००८ चा मुंबईवरील हल्ला हा भारताच्या इतिहासातील सर्वात वाईट दहशतवादी हल्ला होता,…

Read More
भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे

भाजप ने दिला मिशन ४५+ चा नारा, ठाकरेंचे मतदारसंघ टार्गेट करणार

मुंबई – महाराष्ट्रातून भाजपनं मिशन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ४५+चा (BJP’s Mission 45+ in Maharashtra) नारा दिला आहे आणि त्यासाठी ठाकरेंचा एकेक बालेकिल्ला भाजपनं हेरलाय आणि त्याची सुरुवात केलीय दक्षिण मुंबईतून. दक्षिण मुंबईत अरविंद सावंतांविरोधात (Arvind Sawant) भाजपनं अशी काही रणनीती आखलीय की ज्यामुळे हि लढत तुल्यबळ होईल यात शंका नाही. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर…

Read More
अमोल किर्तीकर

अमोल कीर्तीकर यांच्या रूपाने उद्धव ठाकरेंनी जाहीर केला लोकसभेचा पहिला उमेदवार

उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरु केली असून त्या अनुषंगाने शिवसेना भवनात राज्यातील विविध लोकसभा मतदार संघाचा आढावा उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतला जात आहे. आज मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा ( Mumbai North West Lok Sabha Constituency) आढाव उद्धव ठाकरेंनी घेतला असून शिंदे गटात गेलेले विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांचे…

Read More
ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट

ठाकरे गटाला मुंबईत आणखी एक धक्का, माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई – शिवसेनेत (ShivSena) पडलेल्या उभ्या फुटीला आता एक वर्ष होऊन गेले तरी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापुढील आव्हाने काही कमी होताना दिसत नसून विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या पाठोपाठ आता मुंबईतील एका माजी नगरसेवकाने उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या…

Read More
shivsena 57th foundation day

शिवसेनेचा आज ५७ वा वर्धापनदिन.

महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेना (ShivSena)या पक्षानं बरीच सत्तांतरं, वादळ, मानापमान नाट्य आणि इतकंच काय तर, पक्षांतर्गत धुसफूसही पाहिली. मात्र आज ५७ वर्षांच्या शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच दोन वर्धापन दिन साजरे होत आहे. १९ जून १९६६ साली स्थापना झालेल्या शिवसेनेचा आज ५७ वा वर्धापन दिन. (57th Foundation Day) आतापर्यंतच्या इतिहासात शिवसेनेचे दोन वर्धापन दिन…

Read More
Nilesh Lanke

शिवसैनिक ते राष्ट्रवादीचे आमदार..वाचा आमदार निलेश लंके यांचा प्रवास

निलेश ज्ञानदेव लंके हे नाव सध्या राज्यभर चर्चेत आहे. अहमदनगर जिल्हयातील पारनेर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) सध्या आपल्या कामाच्या शैलीमुळे राज्यभर चर्चेत आहेत. सोशल मीडियावर फक्त निलेश लंके या नावाचीच हवा चर्चा सध्या सुरू आहे. या लेखाच्या माध्यमातून निलेश लंके यांच्या कारकीर्दीवर टाकलेला हा प्रकाश- कोरोना काळात आपल्या कामाने…

Read More
dada kondke, balasaheb thakre

..म्हणून दादा कोंडकेंनी नाकारले मंत्रिपद.

दादा कोंडके हे नाव माहीत नसलेला माणूस महाराष्ट्रात तरी आपल्याला सापडून मिळणार नाही. ८ ऑगस्ट १९३२ रोजी दहीहंडीच्या दिवशी दादांचा एका सामान्य गिरणी कामगाराच्या घरात जन्म झाला. कृष्ण जन्माष्टमी च्या दिवशी जन्म झाल्यामुळे त्यांचं नाव कृष्णा ठेवले गेले. या कृष्णाचाच पुढे जाऊन दादा झाला. लहानपणापासून दादांना अभ्यासाची आवड नव्हती. सगळं लक्ष फक्त बाहेरच. उनाडक्या, दादागिरी…

Read More