ठाकरे गटाला मोठा धक्का; चंद्रहार पाटील यांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र

ठाकरे गटाला मोठा धक्का; चंद्रहार पाटील यांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगली लोकसभा निवडणूक लढलेले पैलवान चंद्रहार पाटील यांनी आज उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला असून ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे …

Written by:

admin

Read Article