वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर

वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर.

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले आणि मनसेला जय महाराष्ट्र केलेले वसंत मोरे (Vasant More) यांना वंचित बहुजन आघाडीने पुणे लोकसभेसाठी आज उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे पुण्यात लोकसभेसाठी तिरंगी लढत होणार असून भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडी कडून वसंत मोरे या तिघांमध्ये तिरंगी लढत होणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेसाठी पाच टप्प्यात…

Read More
raj thackeray ncp

राष्ट्रवादीची एक टीम सत्तेत गेली, दुसरीही लवकरच जाईल : राज ठाकरे

राष्ट्रवादीची एक टीम सत्तेत गेली, दुसरीही लवकरच सत्तेत जाईल असं वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केले आहे. राष्ट्रवादी एकच असून हे सर्व मिळून मिसळून सुरु असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला आहे. रस्त्यांची अवस्था बिकट असताना टोल कशासाठी? टोलच्या मुद्द्यावर राज ठाकरे पुन्हा आक्रमक झाले आहे. माझा मुलगाअमित सध्या महाराष्ट्रभर दौरे करत आहे. तो टोल फोडत…

Read More