कोण ठरले चल भावा सिटीत 2025 चे विजेते? येथे वाचा विजेत्यांची यादी !
झी मराठीवरील लोकप्रिय रिऍलिटी शो ‘चल भावा सिटीत 2025’ (Chal Bhava Citit 2025) चा भव्य समारोप नुकताच पार पडला. प्रेक्षकांना या शोच्या विजेत्यांची आणि रनर-अप जोडीची नावे जाणून घेण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या शोने आपल्या अनोख्या संकल्पनेने प्रेक्षकांचे मन जिंकले. गावातील तरुण आणि शहरातील तरुणींना एकत्र आणणारा हा शो सांस्कृतिक आदान-प्रदान आणि मजेदार आव्हानांचा