जिओ फायनान्शियलचे शेअर्स 5% वधारले; जाणून घ्या या मागची कारणे
मंगळवारी दुपारच्या सत्रात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (Jio Financial Services Limited) च्या शेअर्सने शेअर बाजारात चांगली कामगिरी केली. सकाळच्या सत्रात शेअर 279.15 रुपये या नीचांकी पातळीवर घसरला होता, पण त्यानंतर त्याने जोरदार पुनरागमन करत 4.69% ची वाढ नोंदवली आणि 292.25 रुपये या पातळीवर पोहोचला. जिओ-ब्लॅकरॉक ऍसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडला सेबीकडून म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यासाठी