महाराष्ट्रातील खासदारांची यादी

Maharashtra Loksabha Winner : महाराष्ट्रातून निवडून आलेल्या 48 खासदारांची यादी

Maharashtra Loksabha Election Result -2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले असून महायुतीचा दारुण पराभव झाला आहे. 48 पैकी महाविकास आघाडीने तब्बल 30 जागा जिंकल्या असून महायुतीला मात्र फक्त 17 जागांवर समाधान मानावे लागले आहे. सांगलीतून अपक्ष विशाल पाटील यांनी बाजी मारली असून राज्यातील ते अपक्ष निवडून येणारे एकमेव खासदार आहेत. या…

Read More
अक्षय तृतीया का साजरी करतात

अक्षय तृतीया म्हणजे काय? अक्षय तृतीया का साजरी केली जाते? जाणून घ्या अक्षय तृतीया २०२४ चा मुहूर्त

Akshay Tritiya 2024 : – अक्षय तृतीयेच्या (Akshay Trutiya 2024) दिवसाला हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक लोक नवीन घर गाडी आणि सोन्या नाण्याची खरेदी करतात. अक्षय तृतीयेचा दिवस हा खरेदीसाठी शुभ दिवस मानला जातो. जाणून घेऊया 2024 या वर्षी अक्षय…

Read More
आरटीई admission information in marathi

पालकांसाठी खुशखबर; आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरु, जाणून घ्या आरटीई बद्दल संपूर्ण माहिती

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील आरटीई (शिक्षण हक्क कायदा) प्रवेश प्रक्रिया रखडली होती. मात्र आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी प्रक्रिया 16 ते 30 एप्रिल दरम्यान असणार आहे. आरटीई प्रवेश 2024-25 महाराष्ट्र प्रारंभ तारीख 16 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान आपण आपल्या पाल्याचे आरटीई अंतर्गत प्रवेशाचे फॉर्म भरू शकता. आरटीई प्रवेश काय…

Read More
विश्वकर्मा योजना

विश्वकर्मा योजना काय आहे? PM विश्वकर्मा योजना नोंदणी, व्याजदर, फायदे आणि पात्रता

पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत (PM Vishwakarma Yojana) आतापर्यंत १ कोटी ८५ लाख (एप्रिल २०२४) पेक्षा जास्त लोकांनी अर्ज केले आहेत. या योजनेंतर्गत केंद्र सरकार केवळ ५ टक्के व्याजदराने ३ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची सुविधा देत आहे. सन २०२७-२०२८ पर्यंत सुरू राहणाऱ्या पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही आपण राज करू शकतो….

Read More
गुढीपाडवा का साजरा करतात

गुढीपाडवा का साजरा करतात ? गुढीपाडवा २०२४; जाणून घ्या तारीख आणि मुहूर्त

गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील नववर्षाचा दिवस आहे. हा दिवस चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते. गुढीपाडवा हा सण साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. गुढीपाडवा 2024 कधी आहे? हिंदू दिनदर्शिकेनुसार, चैत्र महिन्याची प्रतिपदा ८ एप्रिल रोजी रात्री ११:५० वाजता सुरू होत असून ९ एप्रिल रोजी रात्री ८:३० वाजता समाप्त…

Read More
होळी २०२४

होळी का साजरी करतात? जाणून घ्या होळी सणाची संपूर्ण माहिती आणि महत्व

होळी (Holi) हा हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक आहे. हा सण वसंत ऋतूमध्ये, फाल्गुन पौर्णिमेच्या आसपास साजरा केला जातो. होळी अनेक कथा आणि महत्त्वांसह एक बहुआयामी सण आहे. २०२४ या वर्षी रविवारी २४ मार्चला होळी साजरी करण्यात येणार आहे. हिंदू धर्मात सण उत्सवाला महत्त्व आहे. पण या सणांमागे अनेक वैज्ञानिक कारणे आहेत. होळीची कथा:…

Read More
मकरसंक्रांत मुहूर्त

मकरसंक्रांत 2024 : जाणून घ्या मुहूर्त आणि मकरसंक्रांतीचे महत्व

हिंदू धर्मात सूर्यदेवाला महत्त्वाचे स्थान आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. मकर राशीला सूर्याची उत्तरायणाची प्रारंभाची राशी मानली जाते. सूर्याचे उत्तरायण होणे हे हिंदू धर्मात शुभ मानले जाते. मकर संक्रांती हा कृषी-प्रधान भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी शेतकरी खरीप हंगामाची पेरणी करून रब्बी हंगामाचे पीक घरी आणतात. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा…

Read More
चंपाषष्ठी 2023

चंपाषष्ठी 2023 : खंडोबा षडरात्र उत्सवाची सुरुवात

चंपाषष्ठी च्या (Champa Shashti) दिवशी श्री खंडोबा आणि म्हाळसादेवीची घटस्थापना करून उत्सवाची सुरुवात होणार आहे. जेजुरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जेजुरीत चंपाष्टमी षडरात्र उत्सव हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा धार्मिक उत्सव आहे. हा उत्सव दरवर्षी चंपाष्टमीच्या दिवशी सुरू होतो आणि सहा दिवस चालतो. या उत्सवात श्री खंडोबा आणि…

Read More
पालकमंत्री maharashtra

३६ जिल्हे, ३६ पालकमंत्री..बघा तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?

राज्यातील सुधारित पालकमंत्री जाहीर करण्यात आली असून अजित पवार गटातील तब्बल सात मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. त्यामुळे आता अजित पवार गटाच्या तब्बल ७ मंत्र्यांना पालकमंत्री पद (Maharashtra Guardian Minister) दिल्याने भाजपने एकप्रकारे अजित पवार यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला असल्याचे…

Read More
शिवसेना आमदार अपात्रता

शिवसेना १६ आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचं वेळापत्रक ठरलं; ‘या’ दिवशी होणार अंतिम सुनावणी

शिवसेना १६ आमदार अपात्रता (ShivSena MLA Disqualification Case) प्रकरणाच्या सुनावणीचं वेळापत्रक समोर आले आहे. सर्वोच्च न्यायालयातही विधिमंडळाकडून आज हे वेळापत्रक सादर केलं जाण्याची शक्यता आहे. बघुयात सविस्तर बातमी. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीप्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीचं वेळापत्रक समोर आलं आहे. ६ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान हा युक्तिवाद चालणार…

Read More