Erectile dysfunction (ED) म्हणजे काय? भारतात १०० पैकी १० पुरुषांना आहे हि समस्या; कारणे आणि उपचार
इरेक्टाइल डिसफंक्शन (ED) म्हणजेच नपुंसकता ज्याला वैद्यकीय भाषेत इरेक्टाइल डिसफंक्शन (ED) म्हणतात. ही अशी स्थिती आहे ज्यामुळे पुरुषांना लैंगिक संभोगासाठी पुरेसे इरेक्शन मिळवणे किंवा टिकवणे कठीण होते. ही समस्या कोणत्याही वयात उद्भवू शकते, परंतु वय वाढत जाणाऱ्या पुरुषांमध्ये ती अधिक सामान्य आहे. ED ही केवळ शारीरिक समस्या नसून ती मानसिक आणि भावनिक आरोग्यावरही परिणाम करते.