ग्लेन मॅक्सवेलने केली वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; चाहते नाराज
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 13 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर त्याने हा निर्णय घेतला असून आता तो टी-20 क्रिकेटवर आणि विशेषत 2026 च्या टी-20 विश्वचषकावर लक्ष केंद्रित करणार आहे. मॅक्सवेलच्या या निवृत्तीने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली असून चाहते त्याच्या अविस्मरणीय खेळींची आठवण काढत आहेत. त्याच्या निवृत्तीमागील कारणे आणि त्याच्या