ग्लेन मॅक्सवेलने केली वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; चाहते नाराज
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 13 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर त्याने हा निर्णय घेतला