sanjay gaikwad Archives - MahaReport

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याकडून कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण; शिळ्या अन्नामुळे संताप

संजय गायकवाड scaled

मुंबई, ९ जुलै २०२५: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिळं आणि खराब अन्न खायला दिल्यामुळे हा प्रकार घडल्याची माहिती आहे. हा सगळा प्रकार मंगळवारी (८ जुलै २०२५) रात्री घडला