वटपौर्णिमा का साजरी करतात Archives - MahaReport

वटपौर्णिमा कधी आहे? वटपौर्णिमा का साजरी करतात? तारीख, महत्व आणि पूजा विधी

वटपौर्णिमा 2025 in marathi

वटपौर्णिमा (Vat Purnima) हा सण महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी साजरा करतात. हिंदू धर्मात या व्रताला विशेष महत्व आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणारा हा सण सावित्री-सत्यवान यांच्या पौराणिक कथेशी जोडलेला आहे. वटपौर्णिमा कधी आहे? वटपौर्णिमा 2025 मंगळवार दिनांक 10 जून 2025 रोजी साजरी केली जाईल. पौर्णिमा तिथी 10 जून 2025 रोजी