ऑटोमोबाईल Archives - MahaReport

टेस्ला इंडिया लाँच: मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईतील शोरूममध्ये अनावरण केले मॉडेल Y

टेस्ला Y model launch in india

जागतिक प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाने आपला नवीन मॉडेल Y भारतात लाँच केला. मुंबई येथे हा कार्यक्रम पार पडला. या लाँचिंग सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः मॉडेल Y चे अनावरण केले आणि त्यांनी या गाडीच्या आत पाहून तिच्या आधुनिक वैशिष्ट्यांचा आढावा घेतला.

टाटा हॅरियर ईव्ही(Tata Harrier EV) भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि इतर फीचर्स

टाटा हॅरियर ईव्ही

टाटा मोटर्सने भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. ३ जून २०२५ रोजी टाटा हॅरियर ईव्ही या बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक एसयूव्हीचे मुंबईत लॉन्च झाले. या गाडीची सुरुवातीची किंमत (बेस मॉडेल) २१.४९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या मालिकेतील ही सहावी गाडी असून ती महिंद्रा एक्सईव्ही ९ई (Mahindra XEV 9e) आणि बीवायडी