IPL 2025 : पंजाब किंग्स वि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर क्वालिफायर 1 कधी आणि कुठे पाहाल?
IPL 2025 च्या अंतिम टप्प्यात आता प्रेक्षकांची उत्कंठा वाढत आहे. या हंगामातील अव्वल दोन संघ पंजाब किंग्स (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) 29 मे रोजी नवीन चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर क्वालिफायर 1 मध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. दोन्ही संघांनी या हंगामात शानदार कामगिरी केली असून ते पहिल्या IPL विजेतेपदासाठी मजबूत दावेदार