आयपीएल जिंकल्यानंतर आरसीबी चे जंगी सेलिब्रेशन, पहा हे फोटो
आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) ने पंजाब किंग्ज (पीबीकेएस) ला 6 धावांनी पराभूत करून पहिले वहिले विजेतेपद पटकावले. प्रथम गोलंदाजी करताना पीबीकेएसने आरसीबीला 190/9 वर रोखले. विराट कोहलीच्या 43 धावांच्या खणखणीत खेळीने डावाला आकार दिला, तर जितेश शर्मा (24 धावा, 10 चेंडू) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (25 धावा)