उद्या भारत बंद : २५ कोटी कर्मचारी संपावर, जाणून घ्या सविस्तर माहिती
भारतात उद्या, 9 जुलै 2025 रोजी, देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 25 कोटीहून अधिक कामगार सहभागी होणार असून, याचा परिणाम देशभरातील विविध सेवा आणि व्यवसायांवर होणार आहे. हा संप केंद्र सरकारच्या “कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि कॉर्पोरेट धार्जिण्या” धोरणांविरोधात आहे, असा दावा केंद्रीय कामगार संघटनांनी केला आहे. भारत बंद 2025: संप का होतोय? केंद्र