आयपीएल 2025 Archives - MahaReport

आयपीएल जिंकल्यानंतर आरसीबी चे जंगी सेलिब्रेशन, पहा हे फोटो

502607170_18509357911063583_3970652315706608598_n

आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) ने पंजाब किंग्ज (पीबीकेएस) ला 6 धावांनी पराभूत करून पहिले वहिले विजेतेपद पटकावले. प्रथम गोलंदाजी करताना पीबीकेएसने आरसीबीला 190/9 वर रोखले. विराट कोहलीच्या 43 धावांच्या खणखणीत खेळीने डावाला आकार दिला, तर जितेश शर्मा (24 धावा, 10 चेंडू) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (25 धावा)

आयपीएल 2025 फायनल: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने पंजाब किंग्सला हरवून पहिल्यांदा पटकावले विजेतेपद

आयपीएल 2025 final

3 जून 2025 रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2025 चा अंतिम सामना रंगला ज्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) आणि पंजाब किंग्स (पीबीकेएस) यांच्यात थरारक लढत झाली. 18 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आरसीबीने पहिल्यांदा आयपीएल जेतेपद पटकावले त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सला 6 धावांनी पराभूत करत इतिहास