तंत्रज्ञान Archives - MahaReport

रिलायन्स जिओच्या सेवेत बिघाड: अनेक शहरांमध्ये मोबाइल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा खंडित

रिलायन्स जिओ network down

भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओच्या सेवांमध्ये काही शहरांमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक वापरकर्त्यांनी मोबाइल नेटवर्क आणि इंटरनेट सेवेमध्ये अडचणी येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. या समस्येमुळे जिओच्या लाखो ग्राहकांना दैनंदिन कामकाजात अडथळे येत आहेत. हा बिघाड देशातील काही प्रमुख शहरांमध्ये नोंदवला गेला असून, यामुळे वापरकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कोणत्या शहरांमध्ये

Realme GT 7 आणि GT 7T भारतात लॉन्च: 7,000mAh बॅटरीसह हि असेल किंमत

Realme GT 7 आणि GT 7T

रियलमीने (Realme) भारतात आपली नवीन स्मार्टफोन मालिका GT 7 सीरिज लॉन्च केली आहे. या मालिकेत रियलमी जीटी 7 (Realme GT7) आणि रियलमी जीटी 7टी (Realme GT 7T) या दोन शक्तिशाली स्मार्टफोन्सचा समावेश आहे. याशिवाय, रियलमीने अ‍ॅस्टन मार्टिन F1 टीमच्या सहकार्याने डिझाइन केलेला खास रियलमी जीटी 7 ड्रीम एडिशन देखील सादर केला आहे. या स्मार्टफोन्समध्ये 7,000mAh