आरसीबीचा ऐतिहासिक विजय! 18 वर्षांनंतर जिंकली आयपीएल ट्रॉफी
विराट कोहलीच्या 43 धावांचा जलवा
क्रुणाल पांड्याची जादू! 2-17 ने पंजाबला रोखले
जॉश हेजलवूडने शेवटच्या षटकात राखला विजय
शशांक सिंगचा 60 धावांचा एकाकी लढा
आरसीबीने 190 धावांचे आव्हान उभारले!
अहमदाबादमध्ये आरसीबीचा जल्लोष, ट्रॉफीवर नाव
आरसीबीने पंजाबला 6 धावांनी हरवले