MahaReport Team

sangamner-shivsena

संगमनेर शिवसेनेकडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना स्मृतिदिनी अभिवादन.

राज्यभरात आज वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त (Balasaheb Thackeray Death Anniversary) विविध कार्यक्रम साजरे होत आहेत. राज्यभरातील शिवसैनिकांनी शिवाजी पार्क दादर या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देण्यासाठी हजेरी लावली आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज सहकुटुंब शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन बाळासाहेबांना मानवंदना…

Read More
अनुष्का शर्मा विराट कोहली

अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा होणार आई? Is Anushka Sharma Pregnant?

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा(Anushka Sharma) आणि क्रिकेटपटू विराट कोहली(Virat Kohli) दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे एक पावर कपल म्हणून सगळीकडे ओळखले जातात. जगभरात दोघांचेही अनेक चाहते असून सोशल मीडियावर दोघांनाही मिलिअन मध्ये फॅन फॉलोवर्स आहेत. आता मात्र सोशल मीडियावर अनुष्का…

Read More
शिवसेना आमदार अपात्रता

शिवसेना १६ आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचं वेळापत्रक ठरलं; ‘या’ दिवशी होणार अंतिम सुनावणी

शिवसेना १६ आमदार अपात्रता (ShivSena MLA Disqualification Case) प्रकरणाच्या सुनावणीचं वेळापत्रक समोर आले आहे. सर्वोच्च न्यायालयातही विधिमंडळाकडून आज हे वेळापत्रक सादर केलं जाण्याची शक्यता आहे. बघुयात सविस्तर बातमी. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीप्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीचं वेळापत्रक समोर आलं आहे. ६ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान हा युक्तिवाद चालणार…

Read More
ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट

ठाकरे गटाला मुंबईत आणखी एक धक्का, माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई – शिवसेनेत (ShivSena) पडलेल्या उभ्या फुटीला आता एक वर्ष होऊन गेले तरी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापुढील आव्हाने काही कमी होताना दिसत नसून विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या पाठोपाठ आता मुंबईतील एका माजी नगरसेवकाने उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या…

Read More
raj thackeray ncp

राष्ट्रवादीची एक टीम सत्तेत गेली, दुसरीही लवकरच जाईल : राज ठाकरे

राष्ट्रवादीची एक टीम सत्तेत गेली, दुसरीही लवकरच सत्तेत जाईल असं वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केले आहे. राष्ट्रवादी एकच असून हे सर्व मिळून मिसळून सुरु असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला आहे. रस्त्यांची अवस्था बिकट असताना टोल कशासाठी? टोलच्या मुद्द्यावर राज ठाकरे पुन्हा आक्रमक झाले आहे. माझा मुलगाअमित सध्या महाराष्ट्रभर दौरे करत आहे. तो टोल फोडत…

Read More
babanrao gholap

युवासेनेचे युवा संपर्क अभियान संगमनेर मध्ये जल्लोषात संपन्न

संगमनेर- युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात युवासेनेचे युवा संपर्क अभियान (Yuva Sampark Abhiyan) सुरु असून त्याचा एक टप्पा आज (दिनांक २२ जुलै, २०२३) रोजी संगमनेर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. शिवसेनेत पडलेल्या मोठ्या फुटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आता कंबर कसली असून  राज्यभरात अनेक मेळावे आयोजित…

Read More