Mangesh Miskin

पालकमंत्री maharashtra

३६ जिल्हे, ३६ पालकमंत्री..बघा तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?

राज्यातील सुधारित पालकमंत्री जाहीर करण्यात आली असून अजित पवार गटातील तब्बल सात मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. त्यामुळे आता अजित पवार गटाच्या तब्बल ७ मंत्र्यांना पालकमंत्री पद (Maharashtra Guardian Minister) दिल्याने भाजपने एकप्रकारे अजित पवार यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला असल्याचे…

Read More
भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे

भाजप ने दिला मिशन ४५+ चा नारा, ठाकरेंचे मतदारसंघ टार्गेट करणार

मुंबई – महाराष्ट्रातून भाजपनं मिशन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ४५+चा (BJP’s Mission 45+ in Maharashtra) नारा दिला आहे आणि त्यासाठी ठाकरेंचा एकेक बालेकिल्ला भाजपनं हेरलाय आणि त्याची सुरुवात केलीय दक्षिण मुंबईतून. दक्षिण मुंबईत अरविंद सावंतांविरोधात (Arvind Sawant) भाजपनं अशी काही रणनीती आखलीय की ज्यामुळे हि लढत तुल्यबळ होईल यात शंका नाही. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर…

Read More
शंकरराव गडाख विरुद्ध सुजय विखे पाटील

अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी सुजय विखे-शंकरराव गडाख यांच्यात थेट लढत होणार?

अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा महाआघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस कडे असून या ठिकाणी भाजपचे सुजय विखे (Sujay Vikhe) हे विद्यमान खासदार आहे. आगामी लोकसभा निवडणुका उद्धव ठाकरे हे I.N.D.I.A आघाडी मधून लढवणार असल्याने हि जागा राष्ट्रवादी कडे असून उद्धव ठाकरे ती जागा मागून घेणार असल्याची शक्यता आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी विद्यमान भाजप खासदार सुजय विखे यांच्या विरोधात…

Read More
अमोल किर्तीकर

अमोल कीर्तीकर यांच्या रूपाने उद्धव ठाकरेंनी जाहीर केला लोकसभेचा पहिला उमेदवार

उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरु केली असून त्या अनुषंगाने शिवसेना भवनात राज्यातील विविध लोकसभा मतदार संघाचा आढावा उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतला जात आहे. आज मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा ( Mumbai North West Lok Sabha Constituency) आढाव उद्धव ठाकरेंनी घेतला असून शिंदे गटात गेलेले विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांचे…

Read More