Vishal Wakchaure

Senior Editor at MahaReport

वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर

वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर.

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले आणि मनसेला जय महाराष्ट्र केलेले वसंत मोरे (Vasant More) यांना वंचित बहुजन आघाडीने पुणे लोकसभेसाठी आज उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे पुण्यात लोकसभेसाठी तिरंगी लढत होणार असून भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडी कडून वसंत मोरे या तिघांमध्ये तिरंगी लढत होणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेसाठी पाच टप्प्यात…

Read More
गुढीपाडवा का साजरा करतात

गुढीपाडवा का साजरा करतात ? गुढीपाडवा २०२४; जाणून घ्या तारीख आणि मुहूर्त

गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील नववर्षाचा दिवस आहे. हा दिवस चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते. गुढीपाडवा हा सण साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. गुढीपाडवा 2024 कधी आहे? हिंदू दिनदर्शिकेनुसार, चैत्र महिन्याची प्रतिपदा ८ एप्रिल रोजी रात्री ११:५० वाजता सुरू होत असून ९ एप्रिल रोजी रात्री ८:३० वाजता समाप्त…

Read More
शिवसेना उमेदवारांची यादी

उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली लोकसभेच्या १७ उमेदवारांची पहिली यादी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने (ShivSena Uddhav Balasaheb Thackeray) लोकसभेची आपली 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने अनिल देसाई (Anil Desai) यांच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. आज शिवसेनेने 17 (ShivSena UBT Loksabha…

Read More
कोण होणार शिर्डी लोकसभेचा खासदार?

कोण होणार शिर्डी लोकसभेचा खासदार? उद्धव ठाकरे बालेकिल्ला राखणार कि एकनाथ शिंदे ठाकरेंना धक्का देणार?

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता नुकतीच जाहीर झाली असून आता सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपने आपली 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीरही केली आहे तसेच काँग्रेस पक्षानेही महाराष्ट्रातील आपल्या सात उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. येत्या दोन दिवसांत महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या उमेदवारांची अंतिम यादी येण्याची शक्यता आहे. महायुती तसेच महाविकास आघाडीमध्ये सध्या शिर्डी…

Read More
होळी २०२४

होळी का साजरी करतात? जाणून घ्या होळी सणाची संपूर्ण माहिती आणि महत्व

होळी (Holi) हा हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक आहे. हा सण वसंत ऋतूमध्ये, फाल्गुन पौर्णिमेच्या आसपास साजरा केला जातो. होळी अनेक कथा आणि महत्त्वांसह एक बहुआयामी सण आहे. २०२४ या वर्षी रविवारी २४ मार्चला होळी साजरी करण्यात येणार आहे. हिंदू धर्मात सण उत्सवाला महत्त्व आहे. पण या सणांमागे अनेक वैज्ञानिक कारणे आहेत. होळीची कथा:…

Read More
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण

शिंदे सरकार जाणार की राहणार? 10 जानेवारीला निकालाची घोषणा

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 10 जानेवारीला दुपारी 4 वाजता निकाल जाहीर करणार आहेत. हा निकाल शिंदे सरकारच्या भवितव्यासाठी महत्त्वाचा आहे. जर निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. जर निकाल एकनाथ शिंदे याच्या बाजुने लागला तर त्यांच्या गटातील सर्व आमदारांवर असलेली अपात्रतेची टांगती तलवार…

Read More
मकरसंक्रांत मुहूर्त

मकरसंक्रांत 2024 : जाणून घ्या मुहूर्त आणि मकरसंक्रांतीचे महत्व

हिंदू धर्मात सूर्यदेवाला महत्त्वाचे स्थान आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. मकर राशीला सूर्याची उत्तरायणाची प्रारंभाची राशी मानली जाते. सूर्याचे उत्तरायण होणे हे हिंदू धर्मात शुभ मानले जाते. मकर संक्रांती हा कृषी-प्रधान भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी शेतकरी खरीप हंगामाची पेरणी करून रब्बी हंगामाचे पीक घरी आणतात. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा…

Read More
चंपाषष्ठी 2023

चंपाषष्ठी 2023 : खंडोबा षडरात्र उत्सवाची सुरुवात

चंपाषष्ठी च्या (Champa Shashti) दिवशी श्री खंडोबा आणि म्हाळसादेवीची घटस्थापना करून उत्सवाची सुरुवात होणार आहे. जेजुरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जेजुरीत चंपाष्टमी षडरात्र उत्सव हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा धार्मिक उत्सव आहे. हा उत्सव दरवर्षी चंपाष्टमीच्या दिवशी सुरू होतो आणि सहा दिवस चालतो. या उत्सवात श्री खंडोबा आणि…

Read More
कलम ३७०

कलम ३७० रद्द करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

सर्वोच्च न्यायालयाने आज कलम ३७० (Article 370) रद्द करण्याबाबत महत्त्वपूर्ण निकाल दिला. ५ न्यायमूर्तींनी रद्द करण्यास मान्यता दिली, तर १ ने विरोध केला. या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द झाले आहे. या निर्णयामुळे देशभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर काही लोकांनी या निर्णयाचा विरोध केला…

Read More
वजन कमी कसे करावे?

जिम आणि व्यायाम न करता वजन कमी करा, रोज करा हे 5 काम

Weight Loss (वजन कमी करा) : जर तुम्हाला तुमचे वाढते वजन नियंत्रित करायचे असेल तर तुम्ही या गोष्टी रोज कराव्यात. आजकाल लठ्ठपणा हा एक गंभीर आरोग्य समस्या बनला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगभरातील सुमारे 2 अब्ज लोक लठ्ठ आहेत. लठ्ठपणामुळे हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आरोग्य समस्या होऊ शकतात. लठ्ठपणावर मात…

Read More