सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार

बारामतीत सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार थेट सामना ?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेच्या चार जागांची घोषणा केल्यानंतर, आता बारामतीतून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू झाली आहे. सुनेत्रा पवार ह्या राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून सध्या सुप्रिया सुळे खासदार आहेत. सुप्रिया सुळे ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलगी आहेत. जर सुनेत्रा पवार यांना उमेदवारी…

Read More
babanrao gholap

युवासेनेचे युवा संपर्क अभियान संगमनेर मध्ये जल्लोषात संपन्न

संगमनेर- युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात युवासेनेचे युवा संपर्क अभियान (Yuva Sampark Abhiyan) सुरु असून त्याचा एक टप्पा आज (दिनांक २२ जुलै, २०२३) रोजी संगमनेर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. शिवसेनेत पडलेल्या मोठ्या फुटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आता कंबर कसली असून  राज्यभरात अनेक मेळावे आयोजित…

Read More
nilam gorhe shivsena

उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावल्यास जाणार – नीलम गोऱ्हे

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदे गटात प्रवेश केलेल्या विधानपरिषेदच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Dr.Neelam Gorhe) ह्यांनी प्रथमच एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे त्यात तयांनी अनेक खळबळजनक दावे केले आहे. मी कोणतेही पद डोळ्यासमोर ठेऊन शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला नसल्याचे वक्तव्य विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी…

Read More
shinde and fadnavis together

एकनाथ शिंदे-फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा

मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहावर घडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस( Devendra Fadnavis) आणि खासदार श्रीकांत शिंदे(Shrikant Shinde) या तीन नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा होत असल्याची माहिती मिळाली. राज्यातील तसेच देशातील प्रमुख वृत्तपतत्रांमध्ये शिवसेनेच्या  जाहिरातीच्या वादानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर…

Read More