पियुष रानडे आणि सुरुची अरोडकर विवाहबंधनात

मराठी टीव्ही कलाकार पियुष रानडे आणि सुरुची अडारकरचे गुपचूप लग्न!

मराठी टीव्ही कलाकार पियुष रानडे (Piyush Ranade) आणि सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. या लग्नात फक्त दोन कुटुंबातील सदस्य आणि मित्र उपस्थित होते. सुरुचीने बुधवारी तिच्या इंस्टाग्रामवर आनंदी जोडप्याची छायाचित्रे शेअर केली. पियुषचे हे तिसरे लग्न आहे. सुरुची आणि पियुष यांनी काही वर्षांपासून एकमेकांना डेट केले होते. त्यांनी नुकतीच त्यांच्या लग्नाची घोषणा…

Read More