टाटा टेक्नोलॉजीज आयपीओ

टाटा टेक्नोलॉजीज आयपीओचा शेअर बाजारात बोलबाला : जाणून घ्या दुसऱ्या दिवसाचा तपशील

टाटा टेक्नोलॉजीज आयपीओ (Tata Technologies IPO): तब्बल २० वर्षानंतर टाटा कंपनीने आपला टाटा टेकनॉलॉजी हा आयपीओ बाजारात आणला असून आयपीओची किंमत ४७५ रु. ते ५०० रु. प्रति शेअर ठेवण्यात आली आहे. आजच्या दुसऱ्या दिवशी या आयपीओ ला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला असून जवळपास १३% पेक्षा जास्त लोकांनी हा आयपीओ सबस्क्राईब केला आहे. टाटा टेक्नोलॉजीजच्या IPO…

Read More