साईबाबा आणि रामनवमी

साईबाबांच्या शिर्डीत रामनवमीचा उत्साह, भक्तांसाठी रात्रभर खुले राहणार साई मंदिर.

देशभरात रामनवमीचा सण 17 एप्रिल रोजी साजरा होत असून साईबाबांच्या शिर्डी नगरीतही रामनवमीची (Ram Navami in Shirdi) धामधूम सुरू आहे. शिर्डी मध्ये मोठ्या उत्साहात रामनवमीचा सण साजरा केला जातो. 17 एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी शिर्डीचे साईबाबा मंदिर हे भाविकांसाठी रात्रभर खुले राहणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानने दिली आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर…

Read More
कोण होणार शिर्डी लोकसभेचा खासदार?

कोण होणार शिर्डी लोकसभेचा खासदार? उद्धव ठाकरे बालेकिल्ला राखणार कि एकनाथ शिंदे ठाकरेंना धक्का देणार?

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता नुकतीच जाहीर झाली असून आता सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपने आपली 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीरही केली आहे तसेच काँग्रेस पक्षानेही महाराष्ट्रातील आपल्या सात उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. येत्या दोन दिवसांत महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या उमेदवारांची अंतिम यादी येण्याची शक्यता आहे. महायुती तसेच महाविकास आघाडीमध्ये सध्या शिर्डी…

Read More
sangamner-shivsena

संगमनेर शिवसेनेकडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना स्मृतिदिनी अभिवादन.

राज्यभरात आज वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त (Balasaheb Thackeray Death Anniversary) विविध कार्यक्रम साजरे होत आहेत. राज्यभरातील शिवसैनिकांनी शिवाजी पार्क दादर या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देण्यासाठी हजेरी लावली आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज सहकुटुंब शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन बाळासाहेबांना मानवंदना…

Read More
शंकरराव गडाख विरुद्ध सुजय विखे पाटील

अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी सुजय विखे-शंकरराव गडाख यांच्यात थेट लढत होणार?

अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा महाआघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस कडे असून या ठिकाणी भाजपचे सुजय विखे (Sujay Vikhe) हे विद्यमान खासदार आहे. आगामी लोकसभा निवडणुका उद्धव ठाकरे हे I.N.D.I.A आघाडी मधून लढवणार असल्याने हि जागा राष्ट्रवादी कडे असून उद्धव ठाकरे ती जागा मागून घेणार असल्याची शक्यता आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी विद्यमान भाजप खासदार सुजय विखे यांच्या विरोधात…

Read More
भाऊसाहेब वाकचौरे

भाजपला मोठा धक्का, शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा उद्या उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार शिवसेनेत प्रवेश

शिर्डी – लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना शिर्डी लोकसभेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांची उद्या दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घरवापसी होणार असून त्यामुळे हा भाजप आणि शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक लढवताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे…

Read More